August 23-24 2014, Bellevue WA
Vijay Tendulkar’s 1983 Marathi play Kanyadaan is explosive and disturbing. For this play, Tendulkar, a true giant in the world of Marathi literature and theatre, was awarded with the ‘Saraswati Samman’ and he had a shoe hurled at him at a Dalit conference. The true theme of Kanyadaan is the gradual disillusionment with the Gandhian Hindu reformist philosophy that is felt by Jyoti’s idealist father Nath. The same disillusionment runs parallel within Jyoti as well, who accuses her father for rearing her as a “guinea pig” for his “experiments”.
१९८३ साली लिहिलेले हे तेंडुलकरांचे नाटक स्फोटक आणि खोल विचार करण्यास भाग पडणारे अहे. ह्या नाट्यलेखन सम्राटाला ह्या नाटकासाठी सरस्वती सन्मानाने गौरविण्यात आले, आणि त्यांना त्याबद्दल एका दलित सभेत फेकून मारलेला जोडा देखील खावा लगला. या नाटकातील खरा संघर्ष आहे नाथाच्या गांधीवादी सामाजिक बदल घडवण्याच्या ध्येयवादाचा आणि त्याच्या मुलीविषयी असलेल्या प्रेमाचा आणि अभिमानाचा. आणि ह्याला समांतर होरपळ आहे ज्योती ची, तिच्या मूल्यांची आणि प्रयोगावारी होरपळून जाण्याच्या अट्टाहासाची.
Cast: Jayant Bhopatkar, Tanvee Kale, Madhura Nirkhe, Tushar Sugandhi, Saptak Tharwal, Jagger Bodas, Ritesh Desai
Written by: Dr. Vijay Tendulkar
Director: Jayant Bhopatkar, Saptak Tharwal