top of page
Black on transparent bakcground-02.png

नाटयालंकार सोहोळा

उत्साही रंगकर्मींचा उत्सव कौतुकाचा 

Sponsored By

waman-hari-pethe-jewellers-squarelogo-1642755269420.png

Powered By

planetmarathi.png

COVID नंतर (२०२१-२२) 
सादर झालेल्या उत्तर-अमेरिकेतील
नाटक आणि एकांकिका ह्यांचा
सत्कार 

का हा अट्टाहास?

मंडळी ,

नाट्यकला ही मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे. नाटक हे मराठीपणाचे वेड आहे, तो आपला खरा धर्म आहे, ती आपली संस्कृती आहे. जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असला तरीही तो नाट्यकलेशी बांधलेला असतो, नुसता प्रेक्षक म्हणून नाही तर कलाकार म्हणून सुद्धा. विशेषतः महाराष्ट्रच्या बाहेर, उत्साही रंगकर्मींनी मराठी नाटकांची परंपरा अविरत सुरु ठेवली आहे. 

 

महाराष्ट्रात मराठी नाटकांचा आणि कलाकारांचा गौरव दरवर्षी होतो. पण जागतिक स्तरावर हा उत्सव साजरा केला जात नाही आणि आमचा हाच मानस आहे.   हा उपक्रम चालू करण्यामागे ३ महत्त्वाची करणे  - 

१. जगभरात कुठे-कुठे मराठी नाटकं/एकांकिका सादर होतात, तंत्रज्ञ व कलाकार कोण, संस्था कुठल्या ह्याचा संग्रह (repository) करणे. 

२. नाटकांची, कलाकारांची, संहितांची देवाणघेवाण सुलभ करणे .

३. आणि मुख्य म्हणजे जगभरातल्या रंगकर्मींचे कौतुक आणि त्यांचा सन्मान करणे. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी केलेल्या नाट्यसेवेची कदर करणे व प्रोत्साहन देणे.

Stage.jpg

Categories

  • Best Play (full-length)

  • Best One-Act Play

  • Best Playwright (from US)

  • Best Director (from US)

  • Best Sets 

  • Best Actor

  • Best Actress

  • Notable Performance (Male)

  • Notable Performance (Female)

  • Best Lights

Best visiting play from India

Rules

US judges

Mukund.JPG

Mukund Marathe

CALAA, California

Actor/Director

Vidula.JPG

Vidula Mungekar

Theatrix, NJ

Actor/Director

JB.jpg

Jayant Bhopatkar

Seattle

Actor/Director

India judges

Vijay.jpg

Vijay Kenkare

Director/Actor

vandana-gupte.jpg

Vandana Gupte

Actor

Sunil.jpg

Sunil Barve

Actor/Producer

© 2015 by XPERIMENTS SEATTLE.
 

  • Facebook Social Icon
  • YouTube Social  Icon
bottom of page